Thursday, 28 June 2012

प्राधिकरण 350 हेक्‍टर जमिनीवर पाणी सोडणार?

प्राधिकरण 350 हेक्‍टर जमिनीवर पाणी सोडणार?: पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सुमारे 350 हेक्‍टर जमिनीवर झालेली 16 हजार 500 अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ही सर्व जमीन प्राधिकरण क्षेत्रातून वगळणे हाच एकमेव पर्याय पुढे आला आहे.

No comments:

Post a Comment