Thursday, 28 June 2012

'टीम सागरमाथा'चे राष्ट्रपतींकडून कौतुक

'टीम सागरमाथा'चे राष्ट्रपतींकडून कौतुक: 'तुम्ही मुलांनी खूप छान काम केले आहे. आपल्या महाराष्ट्रातील आणि ती देखील पुण्याच्या मुलांनी एवढे मोठे शिखर सर केले.. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.. मला तुमचे खूप कौतुक वाटतेे' ... या शब्दात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भोसरीतील सागरमाथाच्या गिर्यारोहकांचे कौतुक केले, आणि एव्हरेस्ट मोहीम पूर्ण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या.

No comments:

Post a Comment