पिंपरी प्राधिकरणाने वसविली ४० ...:
बाळासाहेब जवळकर
कामगारांची, उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कामगारांना स्वस्तात घरे मिळावीत, यासाठी स्थापन केलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने ४० वर्षांचा ‘खडतर’ प्रवास पूर्ण केला आहे. नियोजनबध्द विकास, भव्य प्रकल्प, ६०० कोटींचे बजेट, कर्ज नसलेली अर्थसंपन्न संस्था यासारखी वैशिष्टय़े सांगणाऱ्या प्राधिकरणाने आतापर्यंतच्या वाटचालीत जवळपास ४० हजार कुटुंबे वसविली, असा प्राधिकरणाचा दावा त्यांच्या ‘कार्यक्षम’ वाटचालीची साक्ष देतो.
Read more...
No comments:
Post a Comment