चाकणच्या गुंडगिरीवर 'सिंघमगिरी'चे अस्त्र: चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक गुंडांवर थर्ड डिग्री आणि तडीपारीचे अस्त्र उगारून पोलिसांनी चाकणमध्ये शांतता ठेवण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
No comments:
Post a Comment