Friday, 8 June 2012

दादा, बाबांच्या वादातच 'पीएमआरडीए' अडकले

दादा, बाबांच्या वादातच 'पीएमआरडीए' अडकले: दादा आणि बाबांच्या वादातच पीएमआरडीएची स्थापना अडकली आहे, त्यामुळे शहर व परिसराच्या विकासाची पीछेहाट सुरू आहे, असा आरोप आमदार गिरीश बापट यांनी सोमवारी केला. दरम्यान, मेट्रोचे काम येत्या वर्षाअखेरपर्यंत सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment