Friday, 8 June 2012

जकातीचे विक्रमी उत्पन्न

जकातीचे विक्रमी उत्पन्न: पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०११-१२ या आर्थिक वर्षात सुमारे सव्वा बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीनशे कोटी रुपयांहून जास्त आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अशोक मुंढे यांनी शुक्रवारी दिली. या उत्पन्नवाढीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment