Saturday, 21 July 2012

महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31739&To=5
महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, 20 जुलै
अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा विडा उचलणारे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना शुक्रवारी (ता. 20) निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डॉ. परदेशी यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment