http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31736&To=9
बेकायदा बांधकाम प्रश्नावर राष्ट्रवादीचे धरणे ; 'स्टंटबाजी'चा शिवसेनेचा आरोप
पिंपरी, 20 जुलै
बेकायदा बांधकाम प्रश्नी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने धरणे धरले. काँग्रेसनेही त्यात सहभाग घेतला. तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असू्नही बेकायदा बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आलेल्या सत्ताधा-यांची ही 'स्टंटबाजी' असल्याचा आरोप शिवसेनेने केला.
No comments:
Post a Comment