फायरमन मुलाने वाचविले वडिलांना: - पिंपरी-काळेवाडी पुलावरील थरारनाट्य
पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)
थेरगावातील रुग्णालयात फायरमन म्हणून नोकरीस असलेल्या मुलाने पुलावरून नदीपात्रात पडलेल्या वडिलांचे प्राण वाचविले. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी - काळेवाडी पुलावर ही घटना घडली. ही घटना पाहण्यासाठी दुपारी बघ्यांची गर्दी जमली होती.
No comments:
Post a Comment