Tuesday, 14 August 2012

स्वाइन फ्लूच्या पेशंट संख्येत वाढ

स्वाइन फ्लूच्या पेशंट संख्येत वाढ: पिंपरी चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या पेशंट्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ४३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर, दोन पेशंट्सचा मृत्यू झाला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार सुरू करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे आरोग्य प्रमुख डॉ. आनंदराव जगदाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment