पिंपरी चिंचवडमधील 'हॉटेलिंग' महागले !
पिंपरी, 24 ऑगस्ट
पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल्समधील अन्नपदार्थांच्या किमतीत सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 24) हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. इंधन, फळे, भाज्या, धान्य तसेच इतर पदार्थांचे भावही वाढले आहेत त्यामुळे ही भाववाढ करण्यात आल्याचे हॉटेल अॅसोसिएशनच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment