http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32961&To=6
मेघमल्हार महोत्सवात प्रेक्षक चिंब
पिंपरी, 5 ऑगस्ट
पावसाऴी वातावरणात ऐकू येणारी बासरीची मोहक धून, शास्त्रीय गायनाचे मधुर स्वर, कथकचे पदलालित्य अशा धुंद वातावरणात प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. औचित्य होते ते मेघमल्हार महोत्सवाचे. तेजश्री अडिगे यांचे नृत्य कला मंदिर आणि समीर सूर्यवंशी यांच्या अनिंदो चटर्जी म्युजिक फाउंडेशन यांच्या वतीने आयेजित केलेल्या मेघमल्हार महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment