भोसरीत स्त्री अर्भक आढळल्याने खळबळ
भोसरी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडईमध्ये पाच दिवसाचे एक स्त्री अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 24) रात्री उशिरा एका महिलेने पोलिसांना अर्भकाबाबत कळविले. महापालिकेच्या 'वायसीएम' रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment