"केवायसी'चा बाऊ नको: गॅस वितरकांकडून सरसकट सर्वांना केवायसी (नो यूवर कस्टमर) अर्ज भरून देण्याची सक्ती केली जात असून, हा अर्ज भरून दिला नाही, तर व्यावसायिक दरात सिलिंडर घ्यावा लागेल, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. वस्तुत: एका कुटुंबाकडे एकच गॅसजोड असल्यास त्यांनी तूर्त "केवायसी' भरून देण्याची गरज नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वितरक विनाकारण त्रास देत असतील, तर जिल्हा प्रशासन वा गॅस कंपन्यांशी संपर्क साधावा.
- संतोष शाळिग्राम
No comments:
Post a Comment