Saturday, 20 April 2013

शहरातील 11 पंपांवर मिळेल 24 तास पेट्रोल

शहरातील 11 पंपांवर मिळेल 24 तास पेट्रोल पुणे - भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) शहराच्या विविध भागांतील 11 पेट्रोल पंपांवर 24 तास सेवा उपलब्ध केली आहे. येत्या तीन महिन्यांत अशा पंपांची संख्या 15 वर नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. शहरातील सात पंपांवरही सीएनजी उपलब्ध केला असून, वर्षभरात त्यांची संख्याही दहावर नेण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment