Saturday, 20 April 2013

अनधिकृत बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण करा

अनधिकृत बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण करा पिंपरी - शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी स्थापत्य विभागातील अभियंत्यांना मंगळवारी (ता. 16) दिले. 

No comments:

Post a Comment