Tuesday, 2 April 2013

'... तर सर्व उद्योगधंदे शहराबाहेर जातील'

'... तर सर्व उद्योगधंदे शहराबाहेर जातील' पिंपरी - एलबीटी हा फक्त महाराष्ट्रातच लागू आहे. या करामुळे लघु-मध्यम उद्योग, घाऊक व्यापारी महापालिकेच्या हद्दीबाहेर जातील, असा इशारा फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड संघटना, तसेच आमदार विलास लांडे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना सोमवारी (ता. 1) दिला. 

No comments:

Post a Comment