'पिंपरी-चिंचवड अंतरंग' या साप्ताहिकांच्या यशस्वीतेनंतर 'मावळ अंतरंग' या साप्ताहिकाच्या माध्यमातून आता मावळचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे येथे संध्याकाळी 5 वाजता 'मावळ अंतरंग' शुभारंभाच्या अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक विवेक इनामदार यांनी दिली आहे.
Read more...
No comments:
Post a Comment