Saturday, 25 May 2013

शिवसेनेने पोलीस आयुक्तांपुढे वाचला भोसरीतील ‘गोल्डमॅन’ च्या तक्रारींचा पाढा

शिवसेनेने पोलीस आयुक्तांपुढे वाचला भोसरीतील ‘गोल्डमॅन’ च्या तक्रारींचा पाढा: शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची शुक्रवारी भेट घेतली आणि भोसरीतील स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ दत्तात्रय फुगे यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला.

No comments:

Post a Comment