(निशा पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतींच्या बाबतीतही 'श्रीमंत' आहे. महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या तब्बल 849 मिळकती आहेत. त्यात 849 व्यापारी आणि 986 भाजीमंडई व मच्छिमार्केटचे गाळे आहेत. महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागामार्फत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून प्रथमच महापालिकेच्या मिळकतींची आकडेवारी समोर आली
No comments:
Post a Comment