Tuesday, 4 June 2013

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे: पिंपरी : क्रिकेट सामन्यांवर पिंपरीत बेटिंग घेतले जात असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे पिंपरीत कनेक्शन असल्याचा संशय बळावला आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी अटक केलेला मोठा बुकी किशोर लालचंद बदलानी येथील वैभवनगरमध्ये राहतो. आठ-दहा वर्षांत तो सट्टाबाजारात सक्रीय असून, ‘केसू’ व ‘काका’ या टोपणनावांनी तो ओळखला जातो.

वैभवनगरातील पी बिल्डिंगमधील तिसर्‍या मजल्यावर एका आलिशान सदनिकेत तो राहतो. त्याच्या अटकेच्या वृत्ताने परिसरात चर्चेला उधाण आले.

No comments:

Post a Comment