मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने ...:
गेले दोन महिने उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाने चिंब भिजून काढले. त्यामुळे पावसाची अत्यंत आतूरतेने वाट पाहाणा-या शहरवासियांची प्रतीक्षा संपली. पिंपरी-चिंचवड सहित निगडी, आकुर्डी, भोसरी तसेच देहुरोड, सोमाटणे फाटा या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
No comments:
Post a Comment