भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा आरोप
झोपडपट्टीधारकांसाठी मोफत आणि स्वस्त घरकुल योजना राबविण्याचे जाहीर करून महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणा-या राष्ट्रवादीला आता झोपडपट्टीधारक नकोशे झाले आहेत. स्वस्त घरकुल योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीने झोपडपट्टीधारकांच्या भावनांशी खेळून
Read more...झोपडपट्टीधारकांसाठी मोफत आणि स्वस्त घरकुल योजना राबविण्याचे जाहीर करून महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणा-या राष्ट्रवादीला आता झोपडपट्टीधारक नकोशे झाले आहेत. स्वस्त घरकुल योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीने झोपडपट्टीधारकांच्या भावनांशी खेळून
No comments:
Post a Comment