Wednesday, 19 June 2013

जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...

जलपर्णी काढणा-या ठेकेदाराचे बिल ...:
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा देखावा करणा-या ठेकेदाराचे बिल रोखून ठेवावे अशी मागणी महाराष्ट्र दलित युवा महासंघाने केली आहे. संघाचे संस्थापक मारूती दाखले यांनी महापालिका आयुक्त  श्रीकर परदेशी यांना याबाबत नुकतेच निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment