`सेफ्टी ऑडिट`चा अहवाल मिळेपर्यंत दापोडी ते निगडीदरम्यान सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात तहकूब केला असताना प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी पुन्हा स्थायी समितीपुढे आणला. शिवसेनेच्या आशा शेंडगे यांच्याविरोधानंतरही हा विषय मंगळवारी स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला.
No comments:
Post a Comment