Wednesday, 17 July 2013

रखडलेला पर्यावरण अहवाल चार वर्षांनंतर जाहीर; साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के -

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २० लाख इतकी असल्याची माहिती महापालिकेने जाहीर केली आहे. शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३.६३ टक्के असून स्त्रियांपेक्षा पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.

No comments:

Post a Comment