बील न भरलेल्या ग्राहकांचा तोडलेला विद्युतपुरवठा परत चालू करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-याला चार जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 17) दुपारी चिंचवडमधील आनंदनगर येथे घडला. महावितरणाच्या कर्मचा-यांनी आज (गुरुवारी) सकाळी चिंचवड पोलीस ठाण्यात येऊन मारहाण करणा-यांच्या अटकेची मागणी केली.
No comments:
Post a Comment