Thursday, 25 July 2013

केबलचालकांना 'ट्राय'ची अखेरची मुदत


maharashtra times
त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे. शहरातील अनेक केबल ग्रहकांनी सेटटॉप बॉक्स बसविले आहेत ; परंतु त्यासोबत दिलेले अर्ज अद्याप भरलेले नाहीत. केबल ग्राहकांकडून हे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी केबलचालकांची आहे.

No comments:

Post a Comment