- १0 पथकांचीच नोंदणी : पारदर्शकता हवी
पुणे : गणेशोत्सव आणि ढोल-ताशा हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या ५ वर्षांत झपाट्याने वाढलेल्या ढोल-ताशा पथकांची आर्थिक उलाढालही लाखो रुपयांच्या घरात पोहोचली. इतकी मोठी उलाढाल होत असल्याने, ऐच्छिक असले तरी पथकांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पथके नोंदणीकृत असल्याचे दिसून आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १२२ ढोल-ताशा पथके कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १0 पथकांचीच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. यावरून पथकांच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment