पिंपरी-चिंचवड शहरात सर्व प्रकारच्या वाहतूक माध्यमांसाठी एक समायिक 'ट्रॅफिक हब'ची उभारणी केल्यास एसटी बस, पीएमपीएमएल, नियोजित मेट्रो, खासगी प्रवासी वाहतूक करणा-या बस आणि रिक्षा ही सर्व प्रवासाची साधने नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारचे 'ट्रॅफिक हब' निगडी येथे उभारले जाऊ शकते अशी
No comments:
Post a Comment