Saturday, 10 August 2013

गृहनिर्माण सोसायट्यांचे ऑनलाइन नोंदणीकडे दुर्लक्ष

पुणे -&nbsp गृहनिर्माण संस्था आणि सहकारी सोसायट्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याच्या मोहिमेस तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.

No comments:

Post a Comment