पिंपरी : नागरिकांना स्वस्तातील घरकुल मिळण्याच्या आशेवर ठेवून या प्रश्नावर राजकारण खेळले जात आहे.
एकूण १३ हजार २५0 घरांपैकी केवळ ७८५४ घरे बांधून प्रकल्प सीमित करण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात आला. पण हा प्रस्ताव आहे तसा मंजूर केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचे विपरीत परिणाम जाणवतील, हे लक्षात घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यास महापालिका सभेत मुदतवाढीची उपसूचना देऊन लाभार्थींची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:
Post a Comment