पिंपरी : बस स्थानकांवरील प्रवाशांप्रमाणेच बसेसची सुरक्षा राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी कळीचा मुद्दा बनला आहे. आगारांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे महामंडळाला आर्थिक दुर्बलतेमुळे शक्य होत नसल्याची सबब पुढे केली जाते. परंतु, पिंपरी चिंचवड आगाराने पोलिसांचे सहकार्य आणि प्रायोजकांच्या मदतीतून गणेशोत्सवातच सीसीटीव्ही बसविण्याचा मुहूर्त साधला आहे.
आगारातील हालचालींवर यापुढे ८ सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. सुरक्षेबाबत पुढाकार घेणारे हे राज्यातील पहिले काळजीवाहू आगार ठरले, यास महाराष्ट्र वाहतूक भवनातून दुजोरा मिळाला आहे.
आगारातील हालचालींवर यापुढे ८ सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. सुरक्षेबाबत पुढाकार घेणारे हे राज्यातील पहिले काळजीवाहू आगार ठरले, यास महाराष्ट्र वाहतूक भवनातून दुजोरा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment