Saturday, 7 September 2013

बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात ...

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. येत्या 17 नोव्हेंबरपासून महायुतीच्या वतीने विभागवार जनजागृती बैठका घेतल्या  जाणार आहेत.

No comments:

Post a Comment