Tuesday, 10 September 2013

अंध-अपंगांना उपचार मोफत

पिंपरी : अंध, अपंग, बधिर-मूक व्यक्तींना महापालिकेच्या रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येतात. वैद्यकीय सेवा मोफत दिली जाईल, परंतु केसपेपर आणि विविध वैद्यकीय तपासण्या, दाखला याचे शुल्क माफ केले जाणार नाही, असा आदेश आयुक्त श्रीकर परदेशी यांनी काढला असून, मंगळवारी होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

No comments:

Post a Comment