Tuesday, 10 September 2013

शहरातील निर्माल्यकुंडाची दुरवस्था

गणेशोत्सव सुरू झाला असताना निर्माल्यासाठी नदीकिनारी असलेले निर्माल्यकुंड कच-यानेच भरुन वाहत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.  पिंपरी गावातून थेरगावकड़े जाणा-या पुलाच्या बाजूला असलेल्या निर्माल्यकुंडाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

No comments:

Post a Comment