Tuesday, 17 September 2013

३१ जानेवारीनंतर घरगुती गॅस सिलिंडरची विक्री बाजारभावाने



आवश्यक बाबींची पूर्तता न करणाऱ्या नागरिकांसाठी ३१ जानेवारी २०१४ पर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली असून, त्यानंतर सर्व नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर बाजारभावानुसारच खरेदी करावे लागणार आहेत.

No comments:

Post a Comment