पिंपरी -  राज्यातील उद्योजकांबरोबरच अन्य प्रश्न सोडविण्यासाठी "सकाळ' माध्यम समूहाने हाती घेतलेल्या "अपेक्षा महाराष्ट्राच्या' या उपक्रमाद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या शिष्टमंडळाने "सकाळ' कार्यालयास भेट देऊन सोमवारी या उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केला.
No comments:
Post a Comment