Sunday, 6 October 2013

राजगुरुनगरसाठी 10 मिनिटाला बस

पुणे - राजगुरुनगर-पुणे स्टेशन (मार्ग क्र. 357) मार्गावर शनिवारपासून (ता. 5) दर 10 मिनिटाला बस सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमपीने कळविले आहे. त्यासाठी या मार्गावर 12 बस वाढविल्या आहेत. 

राजगुरुनगरहून पुणे स्टेशनसाठी सकाळी पाच वाजून 50 मिनिटांनी बस सुटेल. तत्पूर्वी 10 मिनिटे तेथूनच भोसरीसाठी बस सुटेल. पुणे स्टेशनहून राजगुरुनगरसाठी रात्री साडेनऊ वाजता शेवटची बस असेल तर, भोसरीहून रात्री 10 वाजता बस सुटेल. 

No comments:

Post a Comment