महापालिकेच्या योजनेला अल्प प्रतिसाद
अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सात हजार रुपये भरुन निवासी नळजोड अधिकृत करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यात 8138 अनधिकृत नळजोडांपैकी अवघे 1319 नळजोड अधिकृत करुन घेतले.
No comments:
Post a Comment