आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर आहे. मतदारांच्या नावनोंदणीसाठी मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत नावनोंदणीचे काम सुरु आहे. संघवीमधील जयराज रेसिडेन्सी या सोसायटीत काल (30 सप्टेंबर) पदाधिका-यांनी हा नावनोंदणी उपक्रम राबविला.

No comments:
Post a Comment