महायुतीच्या जागावाटपामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघ भारतीय रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) द्यावा अशी मागणी रिपाईच्या शहरातील पदाधिका-यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या जागेवरील उमेदवारीसाठी आपण स्वतः इच्छुक असल्याचे पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment