पुणे - पिंपरी-चिंचवड औद्योगिक महानगरी सध्या सर्वच क्षेत्रात प्रगतिपथावर आहे, मग विकास असो अथवा आरोप-प्रत्यारोप. मात्र, महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्वसामान्य नागरिकांची सेवा कशी करावी, यासाठी प्रसिद्ध केलेले "सारथी' पुस्तक प्रत्येकाला प्रगतिपथावर नेणारे आहे.