Monday, 11 November 2013

हातगाडी, चायनीजवाल्यांची नोंद नसल्याने भुर्दंड

रहाटणी : पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात हॉटेल, मॉल, मंगल कार्यालये, बेकरी अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे टाकाऊ पदार्थ, ओला कचरा उचलण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडून वार्षिक शुल्क आकारले जाते. मात्र, शहरात नोंदणी न केलेले अनेक व्यावसायिकांचा घनकचरा (वेस्टेज) उचलण्याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत आहे. नोंदणीधारकाकडूनच वार्षिक शुल्क आकारले जाते. मात्र, शहरातील अनेक छोट्या व्यवसायिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

No comments:

Post a Comment