Tuesday, 19 November 2013

केबल व्यवसाय धोक्‍यात

पिंपरी -&nbsp केबलसेवा देणाऱ्या कंपन्यांनी वाढविलेले दर, शासनाचा अवाजवी करमणूक कर यामुळे केबल ऑपरेटर त्रस्त झाले असून पुढील दोन महिन्यांत केबल ग्राहकांना दुसऱ्यांदा दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment