Tuesday, 19 November 2013

'पीएमपी' अध्यक्षपदाचा डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे आजपासून (शनिवार) अतिरिक्त पदभार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. या जागेवर पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे आजपासून (शनिवार) अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. परदेशी यांच्याकडे महिनाभरासाठी पीएमपीएमएलची सूत्रे देण्यात आली होती.

No comments:

Post a Comment