Tuesday, 3 December 2013

'सारथी'मुळे लोकशाहीदिनाकडे नागरिकांची पाठ?

नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, घरबसल्या एका कॉलव्दारे तक्रार करण्याची सोय 'सारथी हेल्पलाईन'वर उपलब्ध झाल्याने लोकशाही दिनाकडे नागरीक पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. आज (रविवारी) झालेल्या लोकशाहीदिनाला अवघा एक तक्रार अर्ज प्राप्त

No comments:

Post a Comment