Tuesday, 3 December 2013

आर्थिक दुर्बलांना 'वायसीएमएच'मध्ये मोफत उपचार

गोरगरीबांचे रुग्णालय म्हणून नावाजलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार असून वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणा-या सुमारे 90 टक्के रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. 

No comments:

Post a Comment