पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्या हाताळण्यासाठी नागरी शिस्त व मानसिकता बनविण्यासाठी लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. शालेय स्तरावर शिक्षकांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शनिवारी (दि. 21) व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
No comments:
Post a Comment