पिंपरी : झोपडपट्टीविरहित शहर संकल्पना राबविण्याचा गवगवा करणार्या महापालिकेने शहरातील एकूण ७१ पैकी केवळ ६ झोपडपट्टय़ांमधील नागरिकांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवला आहे. एकूण १ लाख ४६ हजार ६८७ पैकी १८ हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळणार आहेत. एमआयडीसी, प्राधिकरण,रेल्वे आणि खासगी जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.
No comments:
Post a Comment